कलर्स मराठीवरील 'एकदम कड्डक' कार्यक्रमात 'कागर' सिनेमाच्या टीमने धम्माल केली. त्यावेळी रिंकू आणि शुभंकरने एका गाण्यावर ठेका धरला होता. बघूया तो क्षण